साहित्य:
१) मूग डाळीचे पिठ २ वाटया
२) नारळ साखर
३) तूप
४) सुका मेवा
पूर्वतयारी:
१. नारळ किसून दोन वाटया खव घेणे.
२. मूगाची डाळ भिजवून तिचे पिठ करून घ्यावे. नारळाचा खव घ्यावा.
कृती:
१. डाळीच्या पिठात नारळाचा खव घालणे. त्या दोन्हीच्या मिश्रणाएवढी साखर घेऊन त्या साखरेचा एकतारी पाक करावा.
२. पाक एकतारी होताच वरील मिश्रण म्हणजे मूगाच्या डाळीचे पिठ व खवलेला नारळ हा पाकात टाकावा.
३. मिश्रण गॅसवर आटत ठेवावे. शिजवताना एकसारखे हलवत रहावे.
४. घट्ट झाले की चांगला गोळा होईपर्यंत घोटा. त्यात थोडी पिठीसाखर, काजू, बदामाचे तुकडे घाला.
५.. ताटाला तूपाचा हात लावून हे मिश्रण थापावे व त्याच्या वडया पाडाव्यात.
अशा अस्सल मराठमोळ्या पाककृती वाचण्यासाठी भेट द्या चाफा स्वाद

No comments:
Post a Comment