Tuesday, March 8, 2011

ऍनिमिया - एक छुपा विकार, ऊदर भरण नोहे, आहार तज्ज्ञ, संपदा बक्षी यांचा लेख

आज आपण ऍनिमिया किंवा रक्तक्षय या विकाराविषयी जाणून घेणार आहोत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगातील २ अब्ज लोक, म्हणजे जागतिक लोकसंख्येच्या ३० टक्के लोक या विकाराला बळी पडलेले आहेत. इतके असूनही या विकाराची म्हणावी तशी दखल घेतली जात नाही हेही तितकेच सत्य आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर "most common and widespread nutritional disorder in the world" म्हणजे रक्तक्षय हा विकार आता सर्वदूर पसरलेला व सामान्य विकार या स्वरूपाचा होऊन राहिला आहे. जगात सर्वच देशातील स्त्रीयांना व लहान मुलांना या विकाराची लागण झालेली आहे, व ही संख्याही अफाट आहे. एवढेच नव्हे तर याची लागण फक्त अविकसीत वा विकसनशील देशांतील लोकांपुरती राहिली नसून विकसीत देशात सुध्दा ठळकपणे जाणवणारा एकमेव आहारकमतरताधिष्ठीत विकार म्हणजे रक्तक्षय वा ऍनिमिया.

लेखाचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या चाफा सदर


No comments: