Monday, February 21, 2011

राशी-भविष्य

मेष
आज उद्योगधंद्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. आपण योग्य मार्गाने जात आहोत याची खात्री होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखाल.

वृषभ
आज उद्योगधंद्यामध्ये थोडे नुकसान संभवते. हातात आलेली ऑर्डर काही कारणांमुळे मिळणार नाही. ती परत मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नोकरीच्या ठिकाणी ठरविल्याप्रमाणे काम पूर्ण करता येणार नाही.

मिथुन
आज वाहनयोग संभवतो. वाहन खरेदी करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. मातेसोबत वेळ घालवाल.

कर्क
आज दिवस मनासारखा जाईल. लेखनासाठी अनुकूल दिवस आहे. मनात आणलेल्या गोष्टी आज पूर्ण कराल. भावंडांसोबत वेळ घालवाल.

सिंह
आज प्रवास करु इच्छिणा-यांना काहीतरी निमित्त होऊन प्रवास रद्द करावा लागेल. किंवा प्रवासात अडचणी, मनासारखा प्रवास न होणे असा अनुभव येईल.

कन्या
जोडीदाराच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील. विवाहेच्छुकांचे लग्न जुळतील.एकटे राहणे पसंत कराल. आपला छंद जोपासाल.


राशी-भविष्याचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या राशी-भविष्य

No comments: