Wednesday, February 9, 2011

राशी-भविष्य

मेष

आज काही घटना आपल्या मनाविरूद्ध घडतील. परंतु स्वराशीतून होत असलेल्या चंद्राचे भ्रमण आपल्याला शांत ठेवेल.

वृषभ

आपला मोठेपणा हा आपला खिशावर भार आणतो. त्यामुळे असा मोह टाळा जेणेकरून अनावश्यक खर्च टाळता येतील

मिथुन

आज इच्छापूर्तीचा दिवस आहे. आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत. मित्रपरिवारासोबत वेळ घालवाल.

कर्क

आपण एक पाऊल पुढे टाकून परत २ पावले मागे जाता. द्विधा मनस्थितीमुळे असे घडते. तेव्हा आज योग्य तो निर्णय घ्या. पुढे त्याचा फायदा होणार आहे.

सिंह

आज सामाजिक कार्ये कराल. आजूबाजूच्या लोकांमुळे आपले मन दुषित होऊ देऊ नका. उपासनेत मन गुंतवा.

कन्या

प्रकृतीच्या तक्रारींनी चलबिचल न होता आपली इतर कामे करत राहा. डॉक्टरांचा सला घ्या.

राशी-भविष्याचा उर्वरीत भाग वाचण्यासाठी भेट द्या राशी-भविष्य




No comments: