मेष |
घरात थोडे तणावाचे वातावरण निर्माण होईल. घरातील प्रश्न सोडविण्यात वेळ जाईल. व्यवसाय नोकरीतील कामाकडे दुर्लक्ष होईल. त्यामुळे वरिष्ठांचा रोष ओढावेल. |
वृषभ |
एखाद्या गोष्टीचे जसे फळ अपेक्षित होते तसेच मिळेल किंबहुना त्यापेक्षा जास्त मिळेल. आत्मविश्वास वाढेल. ग्रंथलेखनाला पोषक दिवस. |
मिथुन | ||||
आज आर्थिक फायद्याचा दिवस आहे. आधी केलेल्या गुंतवणूकीचा फायदा होईल. गुंतवणूकीचे नवे आणि चांगले मार्ग सापडतील. परंतु फसवणूकीपासून सावध राहा.
|
No comments:
Post a Comment