Tuesday, February 1, 2011

मराठी विनोद

एकदा एक केकचा तुकडा फरशीवर पडलेला असतो. तिथून तीन मुंग्या चाललेल्या असतात. पहिली मुंगी येते, केक खाऊ लागते. नंतर दुसरी मुंगी येते, ती सुध्दा केक खाऊ लागते.. पण तिसरी मुंगी मात्र केक खात नाही.. का?? ती म्हणते..’नको.. त्याला मुंग्या लागल्यात’

असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या चाफा हास्य

No comments: